रात्री अचानक दात दुखायला लागल्यावर काय करावे?

रात्री अचानक दात दुखायला लागल्यावर काय करावे?

6th Jan 2026

Created By: Aarti Borade

लवंग दातात दाबून ठेवा किंवा लवंगाच्या तेलाने मालिश करा, यामुळे दुखणे लगेच कमी होते

कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकून दिवसातून दोनदा गुळण्या करा, सूज आणि जंतू कमी होतील.

बर्फ कपड्यात गुंडाळून गालावर १-२ मिनिट ठेवा, दुखणे आणि सूज कमी होईल

लसणाच्या १-२ पाकळ्या चिरडून दातावर ठेवा, याचे नैसर्गिक अँटिबायोटिक गुणधर्म उपयुक्त ठरतात

पुदिन्याची पाने चावून किंवा दातावर ठेवा, थंडावा मिळेल आणि हलके दुखणे कमी होईल

हे उपाय तात्पुरते आराम देतात; दातदुखी कायम राहिल्यास दंतवैद्याकडे नक्की जा