किडणी निरोगी ठेवण्यासाठी काय खावे?
किडणी निरोगी ठेवण्यासाठी काय खावे?
12th December 2025
Created By: Aarti Borade
दररोज एक सफरचंद खावे. त्यात अँटिऑक्सिडंट आणि फायबरमुळे असतात
हिरव्या पालेभाज्यांमधील व्हिटॅमिन व मिनरल्स सेल्स मजबूत करतात
बेरीज अँटिऑक्सिडंट सेल्सचे नुकसान रोखतात
ओट्स हे फायबर रक्तातील साखर नियंत्रित करतात, किडनीवर भार पडत नाही आणि पाचन सुधारतात
पाणी जास्त प्यावे. ते टॉक्सिन व युरिक अॅसिड बाहेर टाकतात
नारळ पाणी प्यावे. त्यामुळे इलेक्ट्रोलाइट संतुलन राखतात
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा