या गोष्टींमुळे कॅल्शियमची कमतरता भरुन निघते

2nd September 2025

Created By: Aarti Borade

कॅल्शियम हे हाडे निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक

हिरव्या पालेभाज्या जसे की पालकमध्ये कॅल्शियम मुबलक असते

सोयाबीन, टोफू आणि सोया दूध हे देखील कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत.

बदाम, तीळ आणि चिया बियाणे यांसारख्या नट्स व बियांमध्येही कॅल्शियम भरपूर असते

संत्र्याचा रस आणि काही धान्ये कॅल्शियमने समृद्ध केलेली असतात

आहारात या गोष्टींचा समावेश करून कॅल्शियमच्या कमतरतेची भरपाई करता येते