Created By: Shailesh Musale
व्हिटॅमिन बी 12 शरीरासाठी सर्वात आवश्यक पोषक तत्वांपैकी एक आहे.
दूध, दही, चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ शरीरातील व्हिटॅमिन बी12 पातळी वाढवण्यास मदत करतात.
शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही उकडलेले अंडे खाऊ शकता.
अंड्यातील पिवळ बलकमध्ये व्हिटॅमिन बी 12 पुरेशा प्रमाणात आढळते.
अंड्यांमध्ये प्रथिनेही भरपूर असतात. अंडी हा आरोग्यदायी आहाराचा महत्त्वाचा भाग मानला जातो.
सार्डिन, ट्यूना, सॅल्मन यासारख्या माशांमध्ये व्हिटॅमिन बी 12 भरपूर प्रमाणात असते.
व्हिटॅमिन बी12 पुरवण्यासाठी पालक, बीटरूट, बटाटा, मशरूम इत्यादींचा आहारात समावेश करू शकतो.
प्रथिनेयुक्त हिरवे मुग या लोकांसाठी ठरु शकते घातक, कोणी खाणे टाळावे