जेवणानंतरची 'ही' सवय,  झटक्यात कमी होईल वजन 

9 February 2025

Created By:  Kalyan Deshmukh

वजन ही अनेकांची समस्या आहे, ते कमी करण्यासाठी कसरत करावी लागते

जेवणानंतर लागलीच झोपू नये असे जुनी माणसं आवर्जून सांगत 

जेवणानंतर शतपावली करा, असा सल्ला जुनी-जाणती माणसं आजही देतात

शतपावली म्हणजे जेवणानंतर शंभर पावलं तरी चालणे आवश्यक आहे 

म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर 100 पावलं चालाच

जेवणानंतर एक तासानंतर झोपावे, शतपावली त्यासाठीच आहे 

त्यामुळे पचन चांगले होऊन वजन वाढणार नाही, कमी होण्यास मदत होईल