उन्हाळ्यात ग्लोइंग स्किन हवीये? कच्चा कांदा खाल्ल्याने फायदेच फायदे

6 April 2025

Created By: मयुरी सर्जेराव

सध्या सगळीकडेच उन्हाळा वाढलेला आहे, तापामान खूप जास्त प्रमाणात आहे

अशावेळी, शरीराचं तापमान स्थिर ठेवण्यासाठी, थंडावा मिळावा म्हणून कच्चा कांदा खाण्याचा सल्ला दिला जातो

कच्चा कांद्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स,व्हिटामिन सी असते त्यामुळे इम्युनिटी वाढते, व्हायरल इंफेक्शनचा त्रास कमी होतो

कांद्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असते, जे डायजेशन सुधारते, गॅस, बद्धकोष्ठता, अपचन या समस्या दूर होण्यास मदत

रोज कच्चा कांदा खाल्याने हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते, हार्टअटॅकचा धोका कमी होतो

स्किन ग्लो होते, केसगळतीही कमी होते, कांद्याचा रस केसांना लावणं फायदेशीर ठरते

कांदा धुवून, सालं काढून खा, रिकाम्या पोटी कांदा खावू नका, त्यामुळे गॅस होण्याची शक्यता असते