आजपासून नवीन आठवडाय सुरु झालाय.  12 मे पर्यंत हा  आठवडा आहे.

या राशींना अप्रत्यक्ष धनलाभ होईल. करिअरमध्ये यश मिळेल. घर कुटुंबात आनंद असेल. आरोग्य उत्तम राहील.

मेष - अचानक धनलाभ होईल. अपत्याकडून सुख मिळेल. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. थांबलेली  काम पूर्ण होतील.

वृषभ - करिअरमध्ये लाभ होईल. कुटुंबात शांतता राहील. जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल. खर्च कमी होईल. धनसंचय वाढेल.

सिंह - नोकरीत चांगले बदल होतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. जुन्या आजारापासून मुक्तता. धनलाभ होईल.

धनु - धन संपत्ती वाढेल.  नवे मित्र बनतील. मित्र-नातेवाईकांच्या मदतीने  थांबलेलं काम पूर्ण होईल.

कुंभ - अडकलेले पैसे मिळतील. कर्जातून दिलासा मिळेल. आरोग्य उत्तम  राहील. धन लाभ योग. 

( डिस्क्लेमर :वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)