घरात नवीन सून आणताना या महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या.

5 December 2023

Created By : Mahesh Pawar

सून आपले घर सोडून सासरी येते तेव्हा तिला सासर आवडले पाहिजे. 

सुनेला आपले घर वाटले पाहिजे. 

हल्लीची पिढी स्वतंत्र विचारांची आहे त्यामुळे उगाच बंधने घालू नये.

लग्नाआधीच सूनेला घरातील पध्दती, सणवार, स्वयंपाक पध्दती याची माहिती द्यावी 

तिच्याकडून असलेल्या अपेक्षा याबद्दल आधी स्पष्टपणे बोलून घ्यावे.

नव्या सूनबाई समोर कुटुंबाने पूर्ण कपडे घालून घरात वावरावे.

मुलगा आणि सून यांच्या वैयक्तिक संभाषणाचा तपशील विचारू नये.

मुलगा आणि सून यांच्या भांडणात पडू नये.

सुनेला मूलासोबत एकटे सोडावे. यामुळे त्यांच्यात भावनिक, मानसिक जवळीक निर्माण होते.