अशा कोणत्या वाईट सवयी ज्या कुणाचेही आयुष्य उध्वस्त करू शकतात

09 November 2023

Created By: Mahesh Pawar

तुमच्या पगाराबाबत कुठेही वाच्यता करु नका.

लोकांच्या जवळ जातांना त्यांना नीट पारखून घ्या.

कोणालाही बॅंकेत जामीन राहायचे नाही.

उधार दिलेले अथवा स्वतःचे पैसे मागण्यास लाज बाळगू नका.

तुम्ही जर कोणत्याही गोष्टीत कुशल आहात तर तिला फुकटात करु नका.

कोणत्याही सोडून गेलेल्या व्यक्तींसाठी जास्त शोक करू नका. 

नास्तिक असाल तरी निसर्ग, माणुसकी किंवा अजुन काही यावर विश्वास ठेवा.

बॉलिवुड अभिनेत्री मौनी रॉयने शेअर केला नवीन लुक

दिवाळीत या टिप्स फॉलो करा आणि प्रदूषणापासून स्वतःला वाचवा