डार्क चॉकलेट खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. डार्क चॉकलेट हृदयासाठी फायदेशीर आहे
डार्क चॉकलेटमध्ये असलेले कंपाउंड स्किनची डेनसिटी वाढवतात. त्वचेचे प्रीमेच्योर एजिंग होण्यापासून संरक्षण होते.
डार्क चॉकलेट मेंदूच्या संज्ञानात्मक कार्यात सुधारणा करतो. त्याचे सेवन केल्याने ऊर्जा मिळते.
डार्क चॉकलेट आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु ते मर्यादित प्रमाणात खाणे चांगले. चॉकलेट खरेदी करताना, त्यातील साखरेचे प्रमाण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.