ओव्यासोबत काळं मीठ खाल्ल्याने आरोग्याला काय लाभ होतात ?
Created By: Atul Kamble
ओवा आणि काळं मीठ गुणकारी आहे.त्यात आयर्न, कॅल्शियम,फायबर,प्रोटीन,फॉस्फरस असते
मॅग्नेशियम, पोटॅशियम, एंटी-इंफ्लेमेटरी गुण, सोडीयम क्लोराईड, कार्बोहायड्रेट आणि एंटी ऑक्सीडंट तत्व ओवा आणि काळ्या मीठात असतात
ओवा आणि काळं मीठ दोन्हीमध्ये पोषकतत्व आहेत.हे एकत्र खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात
ओव्यात थायमोल तत्व असते. त्यामुळे गॅस होत नाहीत,काळं मीठ पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करते, पचनयंत्रणा मजबूत होते
ओवा मेटाबॉलिज्मला वेगवान करतो.ज्यामुळे कॅलरी वेगाने बर्न होते. काळं मीठ शरीरातील टॉक्सिक पदार्थ बाहेर काढते. ज्यामुळे वजन कमी होते.
ओवा कफ पातळ करतो. त्यामुळे छातीतील कफ बाहेर पडतो,काळं मीठ घशाचा खरखर आणि बंद नाक मोकळे करतो
ओव्यातील एंटी इंफ्लेमेटरी गुणांमुळे सांध्याची सूज आणि दुखणं कमी होते. काळ्या मिठातील मॅग्नेशियम -पोटॅशियम हाडांना मजबूत करते.
ओव्यातील तत्वांमुळे हानिकारक बॅक्टेरिया आणि पोटातील कृमी मरतात. काळं मीठ पचनयंत्रणा दुरुस्त करते, पोट साफ ठेवते
शरीरातील रक्त घट्ट झाल्याची लक्षणे कोणती ?