मिठी ही फक्त प्रेम व्यक्त करण्याची पद्धत नाही. आरोग्यासाठी सुद्धा याचे बरेच फायदे आहेत. Credit : Pexels/Unsplash

12th Feb 2025

Created By: Dinanath Parab

गळाभेट घेतल्यानंतर शरीरात अनेक पॉझिटिव्ह बदल होतात. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ सुधारतं.

12th Feb 2025

Created By: Dinanath Parab

गळाभेटीमुळे शरीरात ऑक्सिटोसिन हॉर्मोन रिलीज होतात. त्यामुळे तणाव, चिंता कमी होते. या हार्मोनमुळे ह्दय आणि मेंदूला शांतता मिळते.

12th Feb 2025

Created By: Dinanath Parab

मिठी मारल्यानंतर शरीरातील कोर्टिसोल म्हणजे तणाववाल्या हॉर्मोनचा स्तर कमी होतो. यामुळे इम्यून सिस्टिम मजबूत होते.

12th Feb 2025

Created By: Dinanath Parab

मिठीमुळे आपसात प्रेम आणि विश्वास वाढतो. नात्यामध्ये भावनात्मक जवळीक वाढते आणि भांडणं सोडवायला मदत होते.  

12th Feb 2025

Created By: Dinanath Parab

प्रेमाची मिठी ब्लड प्रेशर नियंत्रित करते. ह्दय रोगाचा धोका कमी होतो. ब्लड सर्कुलेशन सुधारतं. त्यामुळे ह्दय तंदुरुस्त राहतं.

12th Feb 2025

Created By: Dinanath Parab

मिठीमुळे डोपामाइन आणि सेरोटोनिन हॉर्मोन रिलीज होतात. त्यामुळे आनंद आणि समाधानाची जाणीव होते. एकटेपणा आणि डिप्रेशन कमी होतं. 

12th Feb 2025

Created By: Dinanath Parab