शरीरात प्रोटीनची कमतरतेमुळे आरोग्याचे काय नुकसान होते?

3 August 2025

Created By: मयुरी सर्जेराव

What are the health effects of protein deficiency in the body

प्रोटीन हे आपल्या शरीरासाठी एक अतिशय महत्त्वाचे पोषक तत्व आहे, जे पेशी तयार करण्यास आणि दुरुस्त करण्यास मदत करते.

शरीरात प्रोटीनची कमतरता तेव्हा होते जेव्हा आपण पुरेशा प्रमाणात प्रथिनयुक्त आहार घेत नाही किंवा शरीर ते योग्यरित्या शोषू शकत नाही.

जेव्हा शरीरात प्रोटीनची कमतरता असते तेव्हा स्नायू आकुंचन पावू लागतात.व्यक्तीला जास्त थकवा जाणवतो

केसांची मुळे मजबूत ठेवण्यासाठी प्रोटीन आवश्यक असतात. त्याच्या कमतरतेमुळे केस कमकुवत होतात

त्वचा निस्तेज, कोरडी होते. तसेच, नखे तुटू लागतात, ही सर्व लक्षणे शरीराला पुरेसे प्रोटीन मिळत नसल्याचे दर्शवते.

प्रोटीनच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. व्यक्ती वारंवार आजारी पडू लागते