पोटात इन्फेक्शन झाल्याची लक्षणे कोणती?
14 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
जेव्हा बॅक्टेरिया, विषाणू पचनसंस्थेत पसरतात तेव्हा पोटात संसर्ग होतो. ही समस्या सौम्य ते गंभीर असू शकते
घाणेरडे, दूषित अन्न, शिळे अन्न, कमी शिजवलेले मांस,असुरक्षित पाणी किंवा अस्वच्छ हातांनी खाल्ल्याने पोटात संसर्ग होऊ शकतो
पोटाच्या संसर्गाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे अतिसार. त्यामुळे शरीरात पाणी आणि मीठ कमी होऊ शकते
जेव्हा पोटात संसर्ग होतो तेव्हा पचनसंस्थेवर परिणाम होतो, ज्यामुळे उलट्या होऊ शकतात.
पोटात सतत वेदना, पेटके किंवा उबळ येणे हा त्रास होऊ शकतो.
जर पोटाचा संसर्ग बॅक्टेरिया किंवा विषाणूंमुळे झाला असेल तर ताप आल्यासारखं वाटतं
वारंवार होणाऱ्या जुलाब आणि उलट्यांमुळे अशक्तपणा येऊ शकतो. कोरडे ओठ, चक्कर येणे, लघवी कमी होणे ही लक्षणे आढळतात
ऐश्वर्याच नाही तर या 5 बॉलिवूड अभिनेत्रीही डोळे आणि किडनी करणार दान
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा