Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

12 July 2026

Created By: Atul Kamble

6 तासांहून कमी झोपल्यास कोणते आजार होतात ?

Created By: Atul Kamble

कमी झोपल्याने शरीरातील तणावाचे होर्मोन्स ( कोर्टिसोल ) वाढते.

 कोर्टिसोल हार्मोन्समुळे तणाव वाढून तुमचा रक्तदाब प्रचंड वाढतो.

कमी झोप घेतल्याने शरीरातील इन्सुलिन संवेदनशीलता प्रभावित होऊ शकते.

यामुळे शरीरातील ग्लुकोजची स्तर अनियंत्रित होतो.त्यामुळे डायबिटीजचा धोका वाढतो.

झोप पूर्ण न झाल्याने नियंत्रित करणारे हार्मोन्समध्ये ( लेप्टीन आणि ग्रेलिन ) गडबडी होते.

या कारणाने तळलेले जास्त कॅलरीचे जेवण खाण्याची इच्छा वाढते.

कमी झोपल्याने शरीराची जीवाणू आणि विषाणू या व्हायरसशी लढण्याची क्षमता संपते.

पुरेशी झोप न घेतल्याने मूड स्विंग होतो, तणावाची पातळी वाढते.

झोप पूर्ण न झाल्याने विस्मृतीचा आजाराची जोखीम वाढते.

kidney कमजोर झालीय का ? ही 6 लक्षणे तर दिसत नाहीत ना..