सनस्क्रीनमध्ये SPF आणि PA+++ चा काय अर्थ?
सनस्क्रीनमध्ये SPF आणि PA+++ चा काय अर्थ?
24th june 2026
Created By: Aarti Borade
सनस्क्रीन फक्त उन्हापासून बचाव करणारी क्रीम नाही, तर त्वचेच्या संरक्षणाची पहिली मजबूत पायरी आहे.
SPF म्हणजे Sun Protection Factor, जे UVB किरणांपासून संरक्षण देते आणि सनबर्न रोखते.
PA+++ रेटिंग UVA किरणांपासून संरक्षण दर्शवते, ज्यामुळे सुरकुत्या आणि त्वचा म्हातारी होणे टाळता येते.
चहापत्तीच्या पाण्याने केस धुवा. याने चमकदार आणि निरोगी होतात
त्वचा ऑइली असेल तर जेल आधारित आणि कोरडी असेल तर क्रीमी सनस्क्रीन निवडावी.
दिवसात २ ते ३ वेळा सनस्क्रीन लावावी आणि बाहेर जाण्यापूर्वी अर्धा तास आधी लावणे उत्तम.
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा