चुकलेल्या व्यक्तीला जागेवर उत्तर देण्यासाठी काय कराल?

30 November 2023

Created By : Mahesh Pawar

शांत स्वभावाचे अनेक लोक गैरफायदा घेतात.

अचानक काही बोलायला जाल तर लोकं तुम्हालाच चार शब्द सुनावून गप्प बसवतात. 

रात्री झोपताना दिवसभरात कोणता माणूस आपल्याशी आज कसा वागला ते आठवा.

नात्यातला आहे की कामामधील? आपण त्याला का बोलू शकतं नाही हे ध्यानात घ्या. 

आपला फायदा घेण्यासाठीच जवळीक करतो का ते तपासा आणि मग सुरुवात करा.

नात्यातला असला तर समज दया. कामाचा असेल तर समजून सांगा.

आपला फायदा घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला सरळ साध्या शब्दांत सांगा, आता बस्स झाले.

दोन दिवस गप्प बसा जे होईल ते चित्र बदलेल अथवा राग येऊन सर्व थांबेल कोणतेही असेल ते फायद्याचेच ठरेल.