पुरूषांच्या कोणत्या सवयी महिलांना आवडत नाहीत?

05 November 2023

Created By : Mahesh Pawar

स्त्री आहे म्हणून तुला एखादी गोष्ट जमणार नाही असे सांगणे. 

प्रपोज केल्याला नकार दिला तरीही मागे लागणे

व्यसन करणे आणि ते करून कुटुंबाला शारीरिक, मानसिक त्रास देणे

सार्वजनिक ठिकाणी उभे राहून मुलींना न्याहाळणे, छेड काढणे

पाहुण्यांसमोर पत्नी, आई, बहीण यांना ओरडणे

सतत प्रमाणाबाहेर काम करून घरच्यांना वेळ न देणे

मोठ्यांचा आदर आणि लहान मुलांशी विनम्र वागणूक न ठेवणे

खर्च, गुंतवणूक या बाबतींत पत्नीशी विचारविनिमय न करणे

कधीही मोकळा वेळ मिळाला तर तो कुटुंबासाठी न देता कायम मित्रांसोबत फिरणे.