13 मार्च 2025

रोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने काय होतं?

सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्सिफाय होतं. पचनक्रिया सुधारते आणि शरीराला फायदा होतो. 

लिंबू पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. लिंबूतील सायट्रिक एसिड डायजेस्टिव्ह प्रोसेस सुधारते. 

लिंबूत व्हिटॅमिट सी असतं. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. सर्दी, ताप आणि खोकल्याचा त्रास कमी होतो. 

लिंबू पाणी प्यायल्याने त्वचा तजेलदार होते. तसेच त्वचा मुलायम होते. 

लिंबू पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझ्म वाढतं आणि चरबी कमी होते. तसेच भूखही कमी लागते. 

लिंबू पाणी लिव्हर आणि किडनीची कार्यप्रणाली सुधारते. तसेच दोन्ही व्यवस्थित राहण्यास मदत होते. 

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी, खूप जेवण केल्यावर आणि व्यायाम करण्यापूर्वी लिंबू पाणी प्यायला हवं.