15 August 2025

Created By: Atul Kamble

शेवग्याच्या पानांचा हा उपचार अनेक आजारांवर रामबाण उपाय

19 August 2025

Created By: Atul Kamble

मोरींगा म्हणजे शेवग्याची पाने आणि शेंगा आहारात आपण समाविष्ट करु शकतो

मोरींगात असे गुण आहेत ज्यामुळे कमजोर हाडांना मजबूत बनवते आणि दुखणं बरे करते

मोरींगात एंटीऑक्सीडेंट असतात, जे शरीराची इम्युनिटी वाढवण्यास मदत करते

मोरींगाच्या पानांचे पाणी हृदयाच्या आरोग्यासाठी खूपच चांगले मानले जाते

मोरींगाचे पाणी सूज कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे अनेक आजार बरे होतात.

मोरींगाच्या पानांचे पाणी प्यायल्याने पचन क्रिया सुधारण्यास मदत मिळते

मोरींगात विटामिन ए,सी,ई,कॅल्शियम, आयर्न आणि प्रोटीन सारखे पोषक तत्वं असतात

 ( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )