रोज सकाळी रिकाम्या पोटी 3 खजूर खाल्ल्याने काय होते?

28th August 2025

Created By: Aarti Borade

खजूर हे पोषक तत्वांचा खजाना आहे

यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम असते

हे पचन सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते

खजूरमधील पोटॅशियम हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे

यातील आयर्न रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते

नियमित सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि थकवा कमी होतो