26 ऑक्टोबर 2026
created by : atul kamble
तुळशीला हिंदू धर्मात पूजनीय मानले जाते. मात्र, तुळशीत अनेक औषधी गुणधर्म असतात.
जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची तीन- चार पाने चावून खात असाल तर शरीराला अनेक लाभ मिळतात.
तुळशीचे सेवन केल्याने ब्लड शुगर नियंत्रित राखण्यास मदत होते.
तुळशीत एसिड रिफ्लक्स आढळते, ज्याने पोट स्वच्छ रहाते आणि जेवन चांगल्या प्रकारे पचते.
तुळशीत कोर्टिसोल हार्मोन आढळतात, ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.
( डिस्क्लेमर - डाएटमध्ये कोणताही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या )