रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने काय होते ?

Created By: Atul Kamble

8 March 2026

अनेक लोक रात्री आईस्क्रीम खाणे पसंद करतात.

परंतू तुम्हाला माहिती आहे का रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने काय होते.?

चला तर पाहूयात रात्रीचे आईस्क्रीम खाल्ल्याने नेमके काय होते. 

रात्रीचे आईस्क्रीम खाल्ल्याने झोपेत व्यत्यय येऊ शकतो

कारण रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने शुगर लेव्हल वाढू शकते.

रात्रीचे आईस्क्रीम खाल्ल्याने जडपणा वा छातीत जळजळू शकते.

यामुळे शुगर अचानक वाढू शकते, त्यामुळे झोपेत अडथळा येऊ शकतो.