शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कोणत्या पदार्थांमुळे वाढते?
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कोणत्या पदार्थांमुळे वाढते?
6th December 2025
Created By: Aarti Borade
बॅड कोलेस्ट्रॉल (LDL) वाढण्यामागे मुख्य कारण जंक फूड आहे
तळलेले आणि चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते
व्यायामाचा अभाव आणि स्थिर जीवनशैली यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण शरीरात वाढते
धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या सवयी कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवतात
तणाव आणि आनुवंशिक घटक (जेनेटिक फॅक्टर्स) हेही बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्यास कारणीभूत ठरतात
लठ्ठपणा आणि पोटावरील अतिरिक्त चरबी हे बॅड कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे प्रमुख कारण ठरतात
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा