लग्नाच्या एक दिवस आधी ग्रँड पार्टी करण्याचं फॅड वाढलंय

अशा प्रकारच्या पार्ट्यांना बॅचलर पार्टी म्हटलं जातं

लग्नानंतर आयुष्य पूर्वी सारखं राहत नाही, जगण्याचं स्वातंत्र्य जातं

त्यामुळे स्वातंत्र्याचा शेवटचा दिवस म्हणूनही ही पार्टी केली जाते

मुलांबरोबरच आता मुलींमध्येही या बॅचलर्स पार्टीचा ट्रेंड वाढलाय

डान्स, डिनर आणि प्रचंड एन्जॉय करत पार्टीचा आनंद घेतला जातो

मुलींच्या पार्टीला 'बॅचलर पार्टी' म्हणत नाहीत

मुली या पार्ट्यांना 'हेन पार्टी' म्हणतात