या 10 रूपायांच्या पदार्थांपुढे मखाना पण फेल; मिळेल 10 घोड्यासारखी ताकद!
5 May 2025
Created By: Kalyan Deshmukh
शारीरिक आणि मानसिक थकवा येतो. शरीराचे पोषण नसल्यास कमकुवतपणा
प्रथिनयुक्त अन्न पदार्थ शरीराला ताकद देतात. अवयवांना ताकद देतात
प्रोटिन्स मसल्सला ताकद देतात. त्यामुळे प्रथिने असणारे पदार्थ खावेत
हा शाकाहारी पदार्थ स्वस्तात प्रथिनांचा मोठा स्त्रोत आहे
सोयाबीन हा प्रोटिनचा सर्वात चांगला स्त्रोत
40 ते 42 रुपये किलो म्हणजे दिवसाला 10 रुपयांपेक्षा कमी खर्च
100 ग्रॅम चिकनमध्ये 27 ग्रॅम तर सोयाबीनमध्ये 36 ग्रॅम प्रोटीन
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा