दूध पिण्याची योग्यवेळ आणि पद्धत किती जणांना माहीत? जाणून घ्या
5th June 2025
Created By: Aarti Borade
अनेकांना दूध पिण्याची योग्यवेळ आणि पद्धतच माहीत नाही
तज्ज्ञांच्या मते, मानवी शरीर हे 100 वर्ष जगण्याच्या हिशोबाने तयार केलंय
निरोगी शरीरासाठी नैसर्गिक गोष्टी अवश्यक असतात, त्यात गायीचं दूधही आहे
दूध नेहमी जेवणासारखं नव्हे, तर औषधासारखं घेतलं पाहिजे
म्हणजेच अधिक प्रमाणात नव्हे तर कमी प्रमाणात प्यावं
दुपारी दूध पिणं योग्य असतं, त्यामुळे पचन चांगलं होतं
दुधामुळे शरीराला प्रोटिन, कॅल्शियम तसेच इतर व्हिटॅमिन मिळतात
दुधामुळे हाडे मजबूत होतात, म्हातारपणात हडांशी संबंधित आजार टळतात
दुधामुळे दात मजबूत राहतात आणि शरीरालाही ताकद मिळते
दूध नेहमी लिंबू, संत्री, अननस सारख्या आंबट फळांसोबत घेऊ नये
रिंकू राजगुरूची एकूण संपत्ती किती?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा