हिवाळ्यात मनुके खाण्याची योग्य पद्धत कोणती?

1 डिसेंबर 2025

Created By: Mayuri Sarjerao

मनुकामध्ये बी जीवनसत्त्वे, सी जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर आणि विविध अँटीऑक्सिडंट्स असतात

मनुका हा आर्यनचा एक चांगला स्रोत मानला जातो, जो शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यास मदत करतो.

मनुका आम्लपित्त किंवा पचनाशी संबंधित समस्यांसाठी फायदेशीर आहे कारण त्यात भरपूर प्रमाणात फायबर असते

10 ते 20 मनुके रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून आणि दुसऱ्या दिवशी ते खाणे आणि त्याचे पाणी पिणे अधिक फायदेशीर असते

जर मनुके रात्रभर पाण्यात भिजवले तर त्यातील काही पोषक घटक पाण्यात विरघळतात.

मनुक्यात नैसर्गिक गोडवा असतो. ते खाल्ल्याने ऊर्जा मिळते. त्यात चांगल्या प्रमाणात कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.

मनुक्यात नैसर्गिक गोडवा असतो. ते खाल्ल्याने ऊर्जा मिळते. त्यात चांगल्या प्रमाणात कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.

कारण मनुक्यामध्ये नैसर्गिक गोडवा असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते