आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी काय खावे, तज्ञांकडून जाणून घ्या
26 July 202
5
Created By: मयुरी सर्जेराव
आतड्यांचे आरोग्य बिघडल्याने पोटाच्या समस्या, थकवा आणि त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.
आहारतज्ज्ञ परमजीत कौर म्हणतात की दही, केफिर, कांजी आणि लोणचे यांसारखे प्रोबायोटिक पदार्थ चांगले बॅक्टेरिया वाढवतात.
सफरचंद, केळी, गाजर, पालेभाज्या आणि बीन्समध्ये भरपूर फायबर असते. फायबर पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते.
ब्राऊन राईस, ओट्स, क्विनोआ आणि बाजरी यांसारखी संपूर्ण धान्ये हळूहळू पचतात, ज्यामुळे आतड्यांना फायदा होतो
बदाम, अक्रोड, चिया आणि अळशीच्या बियांमध्ये निरोगी फॅट्स आणि फायबर असतात. ते चांगल्या बॅक्टेरिया वाढवतात
पुरेसे पाणी आणि आले-तुळशीचा चहा सारखे हर्बल टी पिल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. बद्धकोष्ठता टाळता येते.
लसूण, कांदा, शतावरी आणि केळी यांसारखे प्रीबायोटिक अन्न पचनसंस्था मजबूत करतातॉ
श्रावण महिन्यात कढी का खाऊ नये? अन्यथा मिळतील अशुभ परिणाम
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा