चेहऱ्यावर १ महिना रोज विटामिन्स ई आणि एलोवेरा जेल लावल्याने काय होईल

26 January 2025

Created By:  atul kamble

एलोवेरा जेल त्वचेपासून ते केसांच्या आरोग्यासाठी पोषक आहे

 पोषक आहार आणि विटामिन्स ईचा वापर केल्यास त्वचेच्या आरोग्य राखले जाते

 एलोवेरा - विटामिन्स ई कॅप्सुल चेहऱ्यावर रोज लावल्याने एक महिन्यात चांगला रिझल्ट येतो

 विटामिन्स ई आणि एलोवेरा जेल लावल्याने चेहऱ्यांवरील डाग कमी होतात, त्वचा उजळण्यास मदत होते

या घटकांमुळे त्वचेला नवा तजेला मिळतो. त्वचा आरोग्यदायी बनून नैसर्गिक दिसते

एलोवेराने त्वचा नरम होते. तर विटामिन्स ई तुमच्या त्वचेला तरुण बनवतो.

ज्यांची त्वचा ड्राय असते त्यांना विटामिन्स ई आणि एलोवेराचा खूपच फायदा होतो

 विटामिन्स ईच्या कॅप्सुल तोडून एक चमचा ऐलोवेरा जेलमध्ये टाकून हे मिश्रण लावावे पंधरा मिनिटांनंतर चेहरा धुवा