Created By: Atul Kamble
१५ दिवस रोज आवळा ज्यूस
प्यायला तर काय होईल ?
Created By: Atul Kamble
8 June 2026
जर तुम्ही रोज रिकाम्या पोटी आवळा ज्यूस पिला तर शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतील.
आवळ्यात व्हिटामिन्स सीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होईल
आवळा पचन यंत्रणेला चुस्त राखण्यात मदत करतो. रोज आवळा ज्यूस घेतल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल.
आवळ्यातील फायबर भूकेवर नियंत्रण मिळवते.तसेच मेटाबॉलिझ्म वाढवते. त्यामुळे वजनावर नियंत्रण मिळते.
आवळ्यात अनेक प्रकारचे तत्व असतात. जे हृदयाचे आरोग्य चांगले राखतात. आवळ्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलवर देखील नियंत्रण मिळते.
आवळा ज्यूस एका नैसर्गिक डिटॉक्सिफायरच्या रुपात काम करते. त्वचेतून विषारी पदार्थांना बाहेर काढते. त्यामुळे त्वचा सुंदर होते.
( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या )
GK : भारतात पहिले ATM कधी आणि कुठे लावण्यात आले होते ?