भेंडीची भाजी करताना मीठ कधी घालावे, आधी की नंतर?
14 September 202
5
Created By: Mayuri Sarjerao
भेंडी ही भाजी खाण्यास चविष्ट आणि पचण्यास हलकी असते.
भेंडी केवळ चवीलाच चविष्ट नाही तर ती खाण्याचे अनेक फायदे देखील असतात. ती पचन सुधारते, रक्तातील साखर नियंत्रित करते
भेंडी केवळ चवीलाच चविष्ट नाही तर ती खाण्याचे अनेक फायदे देखील असतात. ती पचन सुधारते, रक्तातील साखर नियंत्रित करते
प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने भेंडी बनवतो.
पण काही लोकांना हे माहितच नाही की भेंडीमध्ये मीठ कधी घालावे?
भेंडी करताना शेवटी मीठ घालावे.
कारण आधी मीठ घातल्याने भेंडीतून पाणी सुटते, ज्यामुळे भाजी चिकट होते, चवही बिघडते
वेडगळपणा… अमिताभ यांच्यासमोर अचानक चाहती साडी सोडायला लागली, ब्लॅकमेलिंग… बिग बींनी थेट उचलून घेतलं अन्….
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा