घराचे दार दक्षिणेला उघडत असेल तर या दिशेला ठेवा तुळस

2nd June 2025

Created By: Aarti Borade

घराते दार दक्षिणेला असणे हे अशुभ मानले जाते

पण कधीकधी पर्याय नसतो

अशा घरांमध्ये तुळशीचे झाड कोणत्या दिशेला ठेवावे? असा प्रश्न असतो

अशावेळी उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेस तुळसीचे झाड ठेवावे

इतर कोणताही पर्याय नसेल तर तुळशीचे झाड खिडकीत ठेवावे

पण शक्यतो दक्षिणेस तुळशीचे झाड ठेवणे टाळा