आयस्क्रीमचा जन्म कोणत्या देशात झाला?

13th October 2025

Created By: Aarti Borade

जगभरात आइसक्रीमसाठी प्रचंड क्रेझ आहे.

आकडेवारीनुसार, दरवर्षी लोक 15.4 अब्ज लिटर आइसक्रीम खातात.

चीनमध्ये दूध, तांदूळ, साखर आणि बर्फाचे मिश्रण तयार केले जायचे.

हे मिश्रण आइसक्रीमचा प्रारंभ मानला जातो.

13व्या शतकात मार्को पोलो हे मिश्रण घेऊन इटलीला पोहोचला

युरोपमध्ये हळूहळू आयस्क्रिमला प्रसिद्धी मिळाली