थंडीत कधी प्यावं नारळपाणी ?
21 November 2023
Created By : Manasi Mande
नारळपाणी किंवा शहाळ्यात कॅलरीज खूप कमी असतात.
नारळपाण्याच्या रोजच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते. अंगात एनर्जीही राहते.
उन्हाळा असो किंवा हिवाळा, रोज सकाळी नारळपाणी प्यायला पाहिजे. पण थंडीत ते दुपारी प्यायलं तरी चालतं.
पण रात्री नारळपाणी प्यायल्यास खूप त्रास होऊ शकतो.
रोज एक ग्लास नारळपाणी प्यायल्याने वेट लॉस होतो. तसेच बॅक्टेरिअल इन्फेक्शनपासून बचाव करण्यास मदत होते.
शरीरात पोटॅशिअम लेव्हल वाढली असेल तर नारळपाणी पिऊ नये. तसेच किडनी किंवा हृदयाशी संबंधित त्रास असेल तरी नारळपाण्यापासून दूर रहा.
रात्री झोपण्यापूर्वी नारळपाणी पिऊ नका. त्याने झोप न येण्याची समस्या उद्भवू शकते.
रिकाम्या पोटी नारळपाणी प्यायले तरी त्रास होऊ शकतो.
‘हे’ पदार्थ फ्रीजमध्ये कधीच ठेवू नका, नाहीतर…
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा