पुरुष की महिला कोण जास्त खोटं बोलतं? सत्य जाणून धक्का बसेल

12 नोव्हेंबर 2026

created by : atul kamble

खोटं बोलणं हा मानवी  स्वभावाचा एक भाग आहे. कधी कोणाला दु:ख पोहचू नये म्हणून तर कधी आपली चूक लपवण्यासाठी माणूस खोटे बोलतो.

 महिला जास्त खोटे बोलतात की पुरुष असे जेव्हा विचारले जाते. याचे उत्तर केवळ अंदाजाने देता येत नाही.

२०१९ मध्ये सायकॉलॉजिकल बुलेटिनमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार पुरुषात खोटे बोलण्याची सवय थोडी जास्त असते.

खास करुन असे खोटे, ज्याचा संबंध स्वत:ला चांगले दर्शवण्यासाठी किंवा फायदा घेण्यासाठी वा अडचणीतून वाचण्यासाठी असेल

तर महिला नाती वाचवणे, समोरच्या भावनांना ठेच पोहचू नये वा माहोल शांत करण्यासाठी खोटे बोलतात.

पुरुष खास करुन त्या परिस्थिती जास्त खोटे बोलतात जेथे खोटे बोलण्याने त्यांना व्यक्तीगत फायदा मिळत असेल.

 महिलांच्या खोटे बोलण्यात जास्त करुन नेहमी भावनात्मक कारणे जास्त पाहायला मिळतात.

 हे सत्य आहे खोटे बोलण्याचा संबंध केवळ महीला वा पुरुष असण्यातून नाही तर व्यक्तीचा विचार,फायदा आणि परिस्थितीशी जोडलेला आहे. 

Airtel चा 22 रुपयांचा स्वस्त रिचार्ज, कोणते देतो फायदे ?