भारतीय कुटुंबांमध्ये पूजेच्यावेळी तांब्याची भांडी पूर्वीपासून वापरली जात आहेत. तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर  मानलं जातं. 

14th May 2025

Created By: Dinanath Parab

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, तांब्याच्या भांड्यातील दूध पिऊ नये. तुम्हाला यामागच कारण माहितीय का?. पाणी पिऊ शकता,  मग दूध का नाही?.

14th May 2025

Created By: Dinanath Parab

तांब्याच्या भांड्यात दूध ठेवल्यास दूधातील एसिड आणि तांबा धातूमध्ये प्रतिक्रिया होऊ शकते. त्यामुळे दूध नुकसानदायक ठरु शकतं.  

14th May 2025

Created By: Dinanath Parab

14th May 2025

Created By: Dinanath Parab

तांब्याच्या भांड्यात दूध ठेवल्यानंतर लॅक्टिक एसिडसह धातुच्या प्रतिक्रियेने H2 हायड्रोजन गॅस बनतो. असं दूध विषासमान असतं.

14th May 2025

Created By: Dinanath Parab

Created By: Dinanath Parab

असं दूध पिल्यास पोट फुगणं, डायरिया, उल्टी, पोट दुखी असा त्रास होऊ शकतो. एक प्रकारच हे फूड पॉयजनिंग आहे.

14th May 2025

Created By: Dinanath Parab

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिताना त्यात लिंबाचा रस मिसळू नये. त्यामुळे  उल्टी सुरु होते.

14th May 2025

Created By: Dinanath Parab

दूधाशिवाय दही आणि ताक सुद्धा तांब्याच्या भांड्यात ठेऊ नये. लोणच सुद्धा तांब्याच्या भांड्यात ठेऊ नये.

14th May 2025

Created By: Dinanath Parab

14th May 2025

Created By: Dinanath Parab

ड्रोन बनवण्यासाठी काय शिक्षण  लागतं? कुठला कोर्स करावा लागेल?

9th May 2025

Created By: Dinanath Parab