बीपीचा त्रास असलेल्या रुग्णांनी हिवाळ्यात काय खाऊ नये?

बीपीचा त्रास असलेल्या रुग्णांनी हिवाळ्यात काय खाऊ नये?

8th December 2025

Created By: Aarti Borade

हिवाळ्यात थंडीमुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते

अशा रुग्णांनी मीठयुक्त अचार, पापड, खारट स्नॅक्स आणि प्रोसेस्ड फूड्स टाळावेत

लाल मांस खाणे टाळा, ते जास्त चरबी आणि सोडियममुळे हृदयावर ताण टाकते

पॅकेज्ड चिप्स, फ्रेंच फ्रायज किंवा इन्स्टंट नूडल्ससारखे प्रोसेस्ड स्नॅक्स सोडून द्या

जास्त कॅफिन असलेले चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स कमी करा, ते हृदयाची गती वाढवून थंडीत रक्तदाब बिघडवतात

गोड पदार्थ जसे गुलाब जामुन, हलवा किंवा सॉफ्ट ड्रिंक्स टाळा, कारण ते रक्तदाबावर परिणाम करते