तिशी उलटल्यानंतर महिलांनी 'या' गोष्टी करायलाच हव्या; नाही तर...

16 August 2024

Created By : Manasi Mande

वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरात बदल होत असतो.

त्यामुळे महिलांनी लाइफस्टाईलमध्ये बदल करायला हवा

हार्मोन्स बदलामुळे अनियमितपणे पीरियड्स येतात

मूड स्विंग्स होतात. केस आणि चेहऱ्याचा रंग बदलतो

अशावेळी महिलांना फळे खावीत, एनर्जी वाढवावी

पालक, आवळा, पपई हे सुपरफूड्स डाएटमध्ये असावेत

डाळिंब, आणि अक्रोडचं नियमित सेवन करावं

नियमित योगा आणि ध्यानधारणा करावी