एकटेपणा दूर करण्यासाठी 'या' सवयी आहेत अत्यंत महत्त्वाच्या...

Created By: Shweta Walanj

अनेकदा आपण एकटे आहोत असं प्रत्येकाला वाटतं. याचा वाईट परिणाम व्यक्ताच्या मानसिक आरोग्यावर होतो. 

एकटेपणा जाणवत असले तर, नकारात्मक गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. आवडणाऱ्या गोष्टीमध्ये मन रमवा.

एकटेपणा वाटत असेल तर पुस्तकं वाचा. पुस्तकांमळे एकटेपणा दूर होता आणि वाचणाची आवड देखील निर्माण होते.

एकटेपणा जाणवत असेल तर व्यायाव करा. ज्यामुळे तुमचं आरोग्य देखील ठिक राहिल. 

जेव्हा एकटेपणा जाणवत असेल तर, मित्र आणि कुटुंबासोबत वेळ व्यतीत करा...

एकटे वाटत असेल तर डायरी लिहा. ज्यामुळे मनातील भावना कागदावर येतील..