सकाळी उठल्यावर 'या' चुका करणे टाळा

10 November 2023

Created By : Manasi Mande

रोज सकाळी उठण्याची नियमित वेळेवर उठण्याची सवय लावा.

चेहऱ्यावर आणि शरीरावरही कोवळं ऊन, सूर्यप्रकाश घ्या.

नियमित व्यायाम करा, त्याने शरीर तंदुरूस्त राहतं आणि फ्रेशही वाटतं.

चहा-कॉफीचे सेवन सकाळी सकाळी टाळावे.

रात्री लवकर झोपण्याची सवय लावा. उशीरापर्यंत जागू नका.

रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर लगेच स्मार्टफोन किंवा इतर उपकरणं वापरू नका.

दररोज मेडिटेशन अवश्य करावे. त्याने मन शांत राहतं.

मोज्यांशिवाय घालताय बूट ? होऊ शकतात ‘हे’ आजार