लिंबासोबत हे पदार्थ कधीच खाऊ नका 

लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते.

त्यामुळे लिंबाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

मात्र लिंबू आणि इतर काही पदार्थ एकत्र खाणे हानिकारक ठरते. कोणते फूड कॉम्बिनेशन टाळावे ?

पपई आणि लिंबू एकत्र खाऊ नये. त्यामुळे शरीरात अशक्तपणा वाढून ॲनिमियाचा त्रास वाढू शकतो.

लिंबात सायट्रिक ॲसिड असते, त्यामुळे त्याचे दुधासोबत सेवन करणे पोटासाठी हानिकारक ठरते.

लिंबू व टोमॅटो एकत्र खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी होऊ शकते.

दह्यासोबत केवळ लिंबूच नव्हे तर कोणतेही आंबट फळ खाणे त्रासदायक ठरते.

काही लोकांना लिंबाची ॲलर्जी असते, म्हणून ते मीटसोबत खाऊ नये.