व्हिटामिन B12 मिळेल भरपूर, फक्त हे फळ पाण्यात बुडवून खा
16 August 2025
Created By: Kalyan Deshmukh
व्हिटामिन बी12 शरीरासाठी महत्त्वाचे आहे
या व्हिटामिनअभावी थकवा,स्मृतीभंश आणि इतर आजार जडतात
या व्हिटामिनअभावीत्यासाठी मेडिकलमधील गोळ्या घेण्याची गरज नाही
तुम्ही अंजिर पाण्यात भिजवून व्हिटामिन बी12 ची कमतरता भरून काढू शकता
अंजिरचे पाणी या व्हिटामिनची कमतरता भरून काढण्यासाठी प्रभावी आहे
अंजिराच्या पाण्यामुळे पाचन क्रिया पण सुधारते, पोटाला फायदा होतो
उपलब्ध स्त्रोतावरील माहिती, वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घ्या
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा