'मिले न मिले हम' च्या हिरो आणि हिरोईनची आता संसदेत भेट होणार 

9 June 2024

Created By : Atul Kamble

कंगना रणौत आणि चिराग पासवान खासदार झाले असून त्यांची संसदेत आता भेट होणार 

 कंगना हिमाचलच्या मंडी लोकसभेतून विजयी झाल्या तर चिराग पासवान देखील निवडून आले आहेत. 

रामविलास पासवान यांचे पूत्र चिराग पासवान बिहारच्या हाजीपूरमधून निवडून आले असून एनडीएत आहे. 

 चिराग यांनी अभिनयातही नशीब आजमावले होते. कंगणासोबत 'मिले न मिले हम'मध्ये एकत्र काम केले 

 'मिले न मिले हम' चित्रपट चिराग यांचे पदार्पण झाले त्यात कंगना या मुख्यअभिनेत्री होत्या

हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चालला नाही. आता दोघे संसदेत प्रश्न मांडतील ही आशा

हा चित्रपट चिराग यांचा पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला तर कंगना हीचे अलिकडचे चित्रपट आपटलेत

कंगना आणि चिराग यांची अनेककाळ भेट झालेली नाही. परंतू आता ते संसदेत एकत्र येणार