बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे

Credit: ananyapanday

फोटोंमध्ये अनन्या ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसली

Credit: ananyapanday

फोटोंमध्ये अनन्या पांडेने गोल्डन रंगाच्या डायमंड ड्रेसमध्ये किलर पोझ दिल्या आहेत

Credit: ananyapanday

अनन्या पांडेचा गोल्डन ड्रेस मधील लूक चाहत्यांना घायाळ करत आहे

Credit: ananyapanday

अनन्या पांडेने अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे

Credit: ananyapanday

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी