कंगना राणौत नेहमीच चर्चेत असते
Credit: Kangana Ranaut
अभिनेत्री कंगना 'धाकड'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
Credit: Kangana Ranaut
कंगना नुकतीच फॉर्मल आउटफिटमध्ये दिसली होती
Credit: Kangana Ranaut
पांढऱ्या रंगाच्या ब्लेजरमध्ये कंगणा खूप सुंदर दिसत आहे
Credit: Kangana Ranaut
कंगनाचा हा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे
Credit: Kangana Ranaut
कंगनाच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे
Credit: Kangana Ranaut