कॉमनवेल्थ गेम्स 2022 (CWG 2022) आधी बॉक्सर लवलीना बोरगोहेन आरोप केला आहे.

बॉक्सर लवलीना बोरगोहेनं म्हटलं आहे की, राजकारणामुळे तयारीवर वाईट परिणाम झाला. तर मानसिक छळ सहन करावा लागला

टोक्यो ऑलिम्पिक (Tokyo olympics) स्पर्धेत लवलीना बोरगोहेनने कास्यंपदक जिंकलं होत

बॉक्सर लवलीना बोरगोहेनं हा आरोप सोशल मीडियावर ट्वीट करत केला. 

बॉक्सर लवलीना बोरगोहेनं म्हटलं आहे की, ऑलिम्पिक मध्ये मदत करणाऱ्या कोचेसना हटवले जात असून त्यामुळे तयारीमध्ये अडथळा येत आहे

तसेच बोरगोहेनं म्हटलं आहे की, “आज मी मोठ्या दु:खी अंतकरणाने सांगतेय की, माझ्या बरोबर मानसिक छळ होतोय. 

मला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी मदत करणाऱ्या प्रशिक्षकांना प्रत्येकवेळी हटवलं जातं आहे. माझ्या ट्रेनिंग प्रोसेसना प्रभावित केलं जातं

28 जुलैला गेम्स सुरु होण्याच्याआधी लवलीनाच्या कोच संध्या गुरुंग यांना न सांगता हटवण्यात आलं होतं

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी