एलपीजीसाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे

त्याप्रमाणे ग्राहकाला एका वर्षात 15 पेक्षा जास्त सिलिंडर मिळणार नाही

मात्र या आधी असा नियम नव्हता, महिन्याचा किंवा वर्षाचा कोणताही कोटा निश्चित नव्हता

पण आता ग्राहक एका महिन्यात केवळ दोन सिलिंडर घेऊ शकेल 

याचाच अर्थ ग्राहकांना 2 पेक्षा जास्त सिलेंडर्स मिळणार नाहीत

तर अधिक सिलेंडर विकत घेतल्यास त्यावर अनुदान ही मिळणार नाही

याशिवाय सीएनजीची किंमत 1 ऑक्टोबरपासून वाढविली जाऊ शकते

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी