श्रद्धा कपूरसोबत सिनेमात झळकलेली 'मिंटी' आठवते का?
12 August 2024
Created By: आयेशा सय्यद
'लव्ह का द एंड'तील मिंटी आता खूपच सुंदर दिसते
अभिनेत्री जन्नत रहमानी हिने श्रद्धासोबत काम केलं होतं
'लव्ह का द एंड या सिनेमानंतर तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलंय
हिंदी टीव्ही मालिकांमध्येही जन्नतने काम केलंय
तिचा अभिनय प्रेक्षकांना आवडतो
सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहता वर्ग आहे
फुलपाखरू मालिकेतून हृता घराघरात पोहोचली
एक मोठ्ठं स्वप्न पूर्ण…; अक्षया देवधरने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा