credit pic: SocialMedia

' KGF 2' या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे.

KGF पार्ट 1 चित्रपटाच्या यशानंतर यश 'नॅशनल हिरो' बनला.

credit pic: SocialMedia

14 वर्षांच्या कारकीर्दीत यशने 20 चित्रपट केले आहेत.

Credit: thenameisyash insta

यशच्या 11 चित्रपट हिट, सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर झाल्या आहेत.

Credit: thenameisyash insta

यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा आहे.

Credit: thenameisyash insta

सुपरस्टार यश आज करोडो संपत्तीचा मालक आहे.

Credit: thenameisyash insta

यशचे वडील आजही बस ड्रायव्हर आहेत.

credit pic: SocialMedia

यशचा बंगळूरमध्ये 6 करोड रुपयांची आलिशान अपार्टमेंट आहे.

Credit: thenameisyash insta

यशचा नेटवर्थ 40 करोड रुपये आहे.

Credit: thenameisyash insta

यशला  लक्झरी गाड्यांची खूप आवड आहे.

Credit: thenameisyash insta

Credit: thenameisyash insta

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी